Green Chilli
Green Chilli Team Lokshahi

हिरवी मिरची खाण्याचे 'हे' आहेत गुणकारी फायदे

आपल्या घरात हिरव्या मिरची आणि लाल मिरची अशा दोन प्रकारच्या मिरचा आढळतात. दोघांची चव वेगळी असून त्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Published by :
shamal ghanekar
Published on
Green Chilli
Green Chilli

तुम्हाला मिरची खायला आवडते का? जर तुम्ही नसाल खात तर तुम्ही त्याचे सेवन करू शकता. कारण ती आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Green Chilli
Green Chilli

एखादा पदार्थ असा असेल ज्यात क्वचितच हिरव्या मिरचीचा समावेश होत नसेल.

Green Chilli
Green Chilli

मिरची कच्ची किंवा फोडणीत घातल्याने जेवणाची चव वाढवण्यासाठी मदत करते.

Green Chilli
Green Chilli

तसेच काही लोक मसालेदार अन्नाची चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर करतात.

Green Chilli
Green Chilli

लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरची आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Green Chilli
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळाचे करा सेवन
Green Chilli
Green Chilli

हिरव्या मिरचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यामध्ये शून्य कॅलरीज असतात. ज्यामुळे आपले वाढते वजन कमी होण्यासाठी मदत होते.

Green Chilli
Green Chilli

हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण असते. जे खाल्लेले अन्न पचवण्यासाठी मदत करते.

Green Chilli
Green Chilli

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करत असते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com