Tejaswi PrakashTeam Lokshahi
वेब स्टोरीज
तेजस्वीच्या मनमोहक अदा पाहून चाहते झाले थक्क
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश नेहमीच तिच्या सौंदर्ये मुळे चर्चेत असते.
आपल्या हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते.
Tejaswi PrakashTeam Lokshahi
तेजस्वीनं थाय स्लिट स्कर्ट मध्ये आपले काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आहे.
Tejaswi PrakashTeam Lokshahi
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला आहे.
Tejaswi PrakashTeam Lokshahi
काही मिनिटांतच तेजस्वीच्या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत.
Tejaswi PrakashTeam Lokshahi
तेजस्वीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तेजस्वी अनेक हिट मालिकांमध्ये दिसली आहे.
Tejaswi PrakashTeam Lokshahi
'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Tejaswi PrakashTeam Lokshahi
प्रोजेक्ट्ससोबतच ती तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते.
Tejaswi PrakashTeam Lokshahi