Satara: साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले एकामंचावर

उदयनराजेंनी आठवलेंसमोर कविता गायली आहे.
Published by :
Team Lokshahi

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केल आहे.

यावेळी उदयनराजेंनी आठवलेंसमोर कविता गायली आहे. 'आमच्या मनात आहे रामदास आठवले म्हणून आम्ही त्यांना गटवले' अशी कविता खासदार उदयनराजेंनी करताच एकच हशा पिकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com