PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो

नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, स्वागतासाठी नाशिककरांची गर्दी!
Published by :
Team Lokshahi

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो, स्वागतासाठी प्रचंड गर्दी!

रोड शोसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा नाशिककरांची गर्दी पाहायला मिळतेय.

सुमारे दीड किलोमीटरच्या भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिकच्या भव्य रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

रोड शोनंतर पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते युवा राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

रोड शोनंतर पंतप्रधान रामकुंडावर पोहोचतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com