वेब स्टोरीज
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन
ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात मोदींचे स्वागत करण्यात आले.
Admin
महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले.
Admin
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
Admin
मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली.
मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला.

