Sonia Rathee
Sonia RatheeTeam Lokshahi

सिद्धार्थ शुक्लासोबत स्क्रिन शेअर करत ही अभिनेत्री झाली हिट

'ब्रोकन बट ब्यूटीफुल सीझन 3' मधून सोनिया राठीला खरी ओळख
Published by :
Published on

E बट ब्यूटीफुल सीझन 3' मधून सोनिया राठीला (Sonia Rathee) खरी ओळख मिळाली. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक इंटिमेट सीन दिले आहेत.

Sonia Rathee
Sonia Rathee

अभिनेत्री सोनिया आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या सोबतची केमिस्ट्रीही लोकांना चांगलीच आवडली होती. मात्र, सोनिया खऱ्या आयुष्यातही खूप हॉट आहे.

Sonia Rathee
Sonia Rathee

सोनिया राठी सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत 'ब्रोकन बट ब्यूटीफुल सीजन 3' मध्ये दिसली होती.

Sonia Rathee
Sonia Rathee

या सीझनची कथा केवळ चाहत्यांनाच दमदार वाटली नाही. सिद्धार्थ शुक्ला व सोनियाची जोडीही लोकांना खूप आवडली.

Sonia Rathee
Sonia Rathee

या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री जितकी हॉट आहे, तितकीच ती खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. ज्याचा अंदाज सोनिया राठी हिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या फोटोंवरुन लावता येतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com