वेब स्टोरीज
India Alliance : इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचं फोटोसेशन, पाहा फोटो
गुरुवारी संध्याकाळी सर्व 28 पक्षांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनावर चर्चा झाली.
बैठक सुरू होण्याआधी सर्व नेत्यांचं संयुक्त फोटोसेशन करण्यात आले आहे.
आज सकाळी दुपारी 1 वाजता सर्व पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
युवा नेत्यांमध्ये राहुल गांधी, आपचे राघव चड्ढा, आदित्य ठाकरे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव आहेत.
या फोटोमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आहेत.
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे.
तसंच अध्यक्ष कोण असावा, आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जावं, यावरही चर्चा होईल.
या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत.
तर महिला नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, मेहबुबा मुफ्ती आहेत.