sant tukoba palkhi Team Lokshahi
वेब स्टोरीज
Dehu : संत तुकोबा पालखी प्रस्थानाचे काही खास फोटोज
दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
sant tukoba palkhi Team Lokshahi
देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत.
sant tukoba palkhi Team Lokshahi
दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे
sant tukoba palkhi Team Lokshahi
पालखी सोहळ्यातून मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं.
sant tukoba palkhi Team Lokshahi
दुपारी ठीक दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाली.
sant tukoba palkhi Team Lokshahi
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडत होता
sant tukoba palkhi Team Lokshahi
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होत आहेत.