Rubina DilaikTeam Lokshahi
वेब स्टोरीज
Photo : रुबिना दिलैकच्या दिलकश अदा; फोटो पाहून चाहते फिदा
रुबिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
Rubina Dilaik
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक(Rubina Dilaik) ‘छोटी बहू’ (Choti bahu) मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील भूमिकेने रुबिनाला प्रसिद्धी मिळवून दिली.
Rubina Dilaik
रुबिना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
Rubina Dilaik
नुकतंच रुबिनाने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
Rubina Dilaik
फोटोमध्ये रुबिनाने केशरी रंगाचा इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.
Rubina Dilaik
रुबिनाच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
Rubina Dilaik
फोटोशूटसाठी रुबिनाने विविध पोझ दिल्या आहेत.
Rubina Dilaik
रुबिनाचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
Rubina Dilaik
रुबिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.