उद्धव साहेब आणि सौ. रश्मी वहिनी यांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास

उद्धव साहेब आणि सौ. रश्मी वहिनी यांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास

कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे वंदे भारत एक्स्प्रेसने खेड वरून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मुंबईला येत असताना उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला.

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली.

मराठी भाषिकांसोबत इतर भाषिकांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com