Aashram 3 Team lokshahi
वेब स्टोरीज
दोन सिझननंतर तिसरा सिझन ठरणार का ब्लॉकबस्टर?
पहिल्या दोन ब्लॉकबस्टर सिझननंतर सर्वात लोकप्रिय सिरीज आश्रमचा तिसरा सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Ashram Series Team Lokshahi
पहिल्या दोन ब्लॉकबस्टर सिझननंतर सर्वात लोकप्रिय सिरीज आश्रमचा तिसरा सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Ashram chapter 3 Team Lokshahi
एमएक्स प्लेएरवर सर्वात लोकप्रिय ठरलेली सिरीज आश्रमचे पोस्टर रिलीज झाले आहेत.
chapter 3 Team Lokshahi
'एक बदनाम…आश्रम ' या सिरीजच्या तिसऱ्या पर्वाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.
chapter 3 Team Lokshahi
या सिरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे सोबतच ईशा गुप्ता , दर्शन कुमार, अदिती पोहनकर, चंदन रॉय, त्रिधा चौधरी, तुषार पांडे दिसणार आहेत .
Aashram 3Team Lokshahi
आश्रम चापटर ३ यामध्ये ईशा गुप्ता देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
Aashram 3 Team Lokshahi
दर्शन कुमारने देखील इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.