Covid-19 updates

Maharashtra Corona | राज्यात 63,309 नवे कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात लॉकडाऊन लागू असून सुद्धा कोरोना रुग्णवाढ सुरूच आहे. आज तब्बल 63,309 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 985 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 63,309 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झालीय. राज्यात आज 62,181 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 % एवढे झालेय.

राज्यात 63,309 नव्या रुग्णांची नोंद झालीय. राज्यात आज रोजी एकूण 6,73,481 सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे राज्यात आज 985 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार