बातमी बळीराजाची

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विकास कोकरे, बारामती

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीच्या तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोरगाव सह परिसरात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकाचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी दिगंबर कदम यांच्या दोन एकर शेतावरील हाता तोंडाशी आलेली बाजरी पीक भुईसपाट झाले आहे.

त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून या भागातील शेतकऱ्यांनी पावसामुळे चिंता व्यक्त केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा

रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य चाट खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...