India

तालिबान,पाकिस्तानला मोठा झटका, हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या

Published by : Lokshahi News

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानच्या आशीर्वादानं प्रभावी ठरलेल्या हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिस याची दहशतवाद्यांनी हत्या केली. आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्याला मारल्याचं सांगितलं जातंय.

काबुलमध्ये आत्मघाती हल्ल्यात कमांडर हमदुल्ला मुखलिस मारला गेला. तालिबान सरकारमधील गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचा रणनीतीकार अशी त्याची ओळख होती. काबूलचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या कार्यालयात हमदुल्ला सगळ्यात आधी घुसला होता. त्यावेळी गनी यांच्या खुर्चीवर बसलेले त्याचे फोटो व्हायरल झाले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा