Rashi Bhavishya 
राशीभविष्य

Horoscope|'या' राशीच्या व्यक्तींनी धनाची बचत करावी , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

मेष राशीतील व्यक्तींना आपले धन सांभाळण्याची गरज आहे. दुर्लक्ष झाल्यास धन चोरी होऊ शकते.

वृषभ (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रवासामुळे आज थकल्यासारखे वाटेल. तसेच तणावसुद्धा वाढू शकतो.

मिथुन (Gemini Horoscope)

मिथुन राशीतील व्यक्तींनी पैशांची उधारी मागू नये. जर तुम्ही घेतली असेल तर आज ते तुमच्या दारापर्यंत मागायला येऊ शकतात.

कर्क (Cancer Horoscope)

कर्क राशीतील व्यक्तींना धनाची बचत करावी. कारण आजची बचत उद्या तुमच्या कामी येऊ शकते.

सिंह (Leo Horoscope)

घरांतील सणांचे उत्सावाचे दडपण कमी आल्याने कार्यक्रमांत तुम्ही बघ्याची भूमिका न बजावता कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.

कन्या (Virgo Horoscope)

कन्या राशीतील व्यक्तींला आपल्या सहकाऱ्यांच्या उपयुक्त सुचना ऐकूण आजच्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

तूळ (Libra Horoscope)

तुळ राशींतील व्यक्तींना आज आपल्या मुलांच्या यशस्वी होण्यामध्ये अभिमान वाटेल. त्याचबरोबर मानसिक त्रास दूर होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशींतील गर्भवती महिलांनी चालताना विशेष काळजी घ्या. कारण आजचा दिवस फारसा चांगला नाही.

धनु (Sagittarius Horoscope)

धनु राशींतील व्यक्तींना आजचा दिवस नैराश्यपासून दूर राहिल. जर अनोळखी व्यक्तींने पैसे गुंतवणूकीचा सल्ला देत असेल. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.

मकर (Capricorn Horoscope)

मकर राशींतील व्यक्तींला आज घरातील लोकांपासून दूर राहून गच्चीवर किंवा कुठल्या पार्क मध्ये फिरणे पसंत कराल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

कुंभ (Aquarius Horoscope)

कुंभ राशींतील व्यक्तींना आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे.

मीन (Pisces Horoscope)

मीन राशीतील व्यक्तींना नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा