मेष (Aries Horoscope)
कलाक्षेत्र प्रसाशकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. आपलं कर्तुत्व अर्थात स्वतःला सिद्ध कराल.
वृषभ (Taurus Horoscope)
काही घटनामुळे आपल्याला आज मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा.
मिथुन (Gemini Horoscope)
काही घटनामुळे आपल्याला आज मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा.
कर्क (Cancer Horoscope)
आपण केलेल्या कामाची समाधानकारक पोचपावती मिळेल. कलाकारांना नवीन संधी मिळेल. नोकरीत बदल अथवा मोठ्या पदावर बढ़ती मिळेल. कौटुंबिक सहकार्य लाभेल.
सिंह (Leo Horoscope)
आपले धैर्य कुंटुंबात व समाजात मानसन्मान मिळवून देणार आहे. छोट्या बाबींकडे लक्ष दया. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून फायदा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo Horoscope)
बोलण्यातील टीकात्मक वृत्ती टाळा. गैरसमज निर्माण होतील. दिवस धावपळीचा राहील. मानसिक गोंधळ उडालेला असेल. नोकरीत एका योग्य समूहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे.
तूळ (Libra Horoscope)
शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी दिवस फायदेशीर आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. राजकारणात पदप्राप्ती प्रतिष्ठा वाढेलं. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासातील प्रगती पाहुन मन समाधानी होतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
नविन व्यापार सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पद प्रतिष्ठेत वाढ होईल.भावनांवर नियंत्रण ठेवा.
धनु (Sagittarius Horoscope)
नोकरीन नवीन योजना फायदेशीर राहतील. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. काही नवीन भागीदार प्रस्थापित कराल.
मकर (Capricorn Horoscope)
कौटुंबिक पातळीवर संततीविषयी मन चिंताग्रस्त राहील. नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाही. विपरित परिणाम दिसतील. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे.
कुंभ (Aquarius Horoscope)
अपूर्ण राहिलेली कामे वेळेत करावी.कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.फसवणूकी सारखे प्रकार घडतील. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल.
मीन (Pisces Horoscope)
अनेक नवीन संधी नवे मार्ग सापडतील. नोकरदार जोडादाराकडून आपणास सहकार्य लाभेल त्याच्या बढ़ती प्रमोशनचे आज योग आहेत. शासकीय कामकाजास दिवस शुभ आहे.