Horoscope 24 Jan 2026 
राशीभविष्य

Daily Horoscope : ‘या’ राशीच्या लोकांनी कुटुंबासोबत घालवावा वेळ, वाचा आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 25 Jan 2026: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशी भविष्य.

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

आज तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल होऊ शकतात. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ (Taurus Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असेल. नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसायात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहितांसाठीही आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

आजचा दिवस छान जाईल. काही चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन नियोजनाबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. 

कर्क (Cancer Horoscope)

आज तुमच्या मनात कामानिमित्त नव्या कल्पना येऊ शकतात. जास्त कामामुळे तुमचा ताणही थोडा वाढू शकतो. 

सिंह (Leo Horoscope)

आज दिवस सामान्य जाईल. आर्थिक बाबतीत हुशारीने वागणे इष्ठ ठरेल. जोडीदाराचा सल्ला घेणेही फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन प्रकल्प राबवून तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

कन्या (Virgo Horoscope)

तुमचा आजचा दिवस उत्तम जाईल. कामाच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहील. निरोगी रहाल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता, यामुळे तुमच्या नात्याची मजबूती कायम राहील.

तूळ (Libra Horoscope)

आज दिवस संमिश्र जाईल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. एखाद्याशी बोलताना विनम्रतेने बोलावे, यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित राहतील. 

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. स्वतःच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. 

धनु (Sagittarius Horoscope)

आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमचे मनोबल वाढल्याने महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पालकांच्या सहकार्याने व्यवसायात प्रगती होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. 

मकर (Capricorn Horoscope)

आज दिवस ठीक जाईल. वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळावे. काही अडचणी येऊ शकताच. काही सामाजिक बाबींमध्ये हातभार लावल्यास तुमच्याबद्दल आदर वाढू शकतो. 

कुंभ (Aquarius Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायातही तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमची अशी एखादी व्यक्ती भेटू शकते

मीन (Pisces Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही आत्मविश्वासाने वागाल. काही रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी वाढीची संधी मिळू शकते. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा