Horoscope Horoscope
राशीभविष्य

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Published by : Siddhi Naringrekar

मेष (Aries Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्ही करत असलेल्या कामाचे श्रेय कोणालाही घेऊ देऊ नका. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील.

वृषभ (Taurus Horoscope)

नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. प्रवासाचा योग आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. आज तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल.

कर्क (Cancer Horoscope)

तुमच्या आत्मविश्वासपूर्ण अपेक्षा तुमच्या आशा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतील. घरात एखादयाशी मतभेद निर्माण होतील.

सिंह (Leo Horoscope)

प्रवासातून आर्थिक लाभ होईल. आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जायची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

कन्या (Virgo Horoscope)

आज तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. अचानक धनलाभ होईल. कोणताही निर्णय विचार करुन घेणे गरजेचे आहे.

तूळ (Libra Horoscope)

व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या अनेक संधी मिळतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आज तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल. तुमचा दिवस चांगला होईल. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल.

धनु (Sagittarius Horoscope)

तुम्हाला आवडेल असे काहीतरी कराल. अनेक कामात अडथळे निर्माण होतील. वाहन घर खरेदी करता योग आहे.

मकर (Capricorn Horoscope)

घरातले वातावरण चांगले राहील. आजचा दिवस तुमच्या मनासारखा जाईल. आर्थिक लाभ होईल.

कुंभ (Aquarius Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. मनासारखी कामे होतील. आपल्या केलेल्या कामाचे फळे मिळेल.

मीन (Pisces Horoscope)

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस योग्य आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

Mumbai Stock Exchange Bomb Threat : मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

Mumbai Rain Updates : मुंबईमध्ये पावसाचा कहर ; अनेक ठिकाणी साचलं पाणी