राशीभविष्य

Horoscope |'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ, भविष्याच्या दृष्टीनेही असणार फायदेशीर

वृषभ राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ मिळणार, व्यापारात गोपनीयता आवश्यक

Published by : Shamal Sawant

मेष (Aries Horoscope)

आज तुम्हाला पैशांची नितांत गरज भासेल पण त्याचा काही उपयोग होणार नाही. हा एक उत्तम दिवस आहे जेव्हा तुम्हाला हवे असलेले सर्व लक्ष मिळेल. तुमच्यात उच्च ऊर्जा असेल जी तुम्ही व्यावसायिक प्रयत्नांसाठी वापरली पाहिजे.

वृषभ (Taurus Horoscope)

सामाजिक कार्यात आपले योगदान राहिल. व्यापारिक निर्णयात मात्र गोपनीयता बाळगा. रोजगारात दिनमान उत्तम आहे. कटुता निमाण होईल, असे बोलणे मात्र टाळावेत. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. मेहनतीचे उचित फळ मिळेल .

मिथुन (Gemini Horoscope)

विश्वासदर्शक वातावरण राहिल. स्वतःच्या प्रयत्नान समाजात मान मिळेल. शत्रूवर मात कराल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक स्थिति सुधारेल. समिश्र स्वरुपाची फल देणारा दिवस राहिल.

कर्क (Cancer Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. तुमची दिनचर्या सुधारण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. तुमच्या मित्राकडून तुम्हाला काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकते.

सिंह (Leo Horoscope)

नोकरीत या योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल.

कन्या (Virgo Horoscope)

भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. स्त्रीयांसोबत सन्मानाने आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो.

तूळ (Libra Horoscope)

जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

नोकरीत स्वतःचे निर्णय प्रभावी पद्धतीत मांडा. रोजगारात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या.

धनु (Sagittarius Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. खेळाशी निगडित लोक त्यांच्या प्रशिक्षणात सर्व मेहनत घेतील, ही मेहनत तुम्हाला भविष्यात नवीन उंचीवर घेऊन जाईल. चांगले यश मिळेल.

मकर (Capricorn Horoscope)

नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही, याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

कुंभ (Aquarius Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन धन देऊ शकतात. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलात तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल

मीन (Pisces Horoscope)

आर्थिक टंचाई निर्माण होतील. मन कामात लागणार नाही. घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! पुरुषांनी घेतला 'लाडकी बहिण'चा लाभ?; काय म्हणाले राजकीय नेते?

Mumbai Car Accident : Google Mapने दाखवला चुकीचा रस्ता, बेलापूरमध्ये कार थेट खाडीत आणि...

Asia Cup 2025 Schedule : क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही?

Worli BDD Chawl : वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे फेज-1 चं काम पूर्णत्वास, आदित्य ठाकरेंची माहिती