मेष (Aries Horoscope)
जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा.
वृषभ (Taurus Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुमच्या जोडीदारासोबत काही व्यावसायिक योजना आहेत? हे शेअर केल्याने तुम्हाला कामाबाबत चांगला सल्ला मिळेल. मुले आज कोणत्याही क्रीडा क्रियाकलापात भाग घेऊ शकतात.
मिथुन (Gemini Horoscope)
कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा तुमच्या बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते.
कर्क (Cancer Horoscope)
आपल्या केलेल्या कामाचे फळ मिळेल. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल.
सिंह (Leo Horoscope)
कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या (Virgo Horoscope)
मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कटुता निर्माण होईल असे बोलणे, वागणे टाळावे.मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे.
तूळ (Libra Horoscope)
चढ-उतार घेऊन येऊ शकते. जीवनातील अडचणींचा सामना करताना तुम्हाला यश मिळेल, तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. सप्तम भावातून गुरुचे संक्रमण तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव करू शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, कुटुंबाच्या मदतीने तुम्ही प्रत्येक काम चांगल्या प्रकारे हाताळाल. कोणत्याही शुभ कार्यक्रमाची तयारी तुम्ही घरीही करून घेऊ शकता.
धनु (Sagittarius Horoscope)
आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी नवीन आनंद घेऊन येणार आहे. व्यवसायात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील.
मकर (Capricorn Horoscope)
नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. प्रवासातून आज लाभ होणार आहे.
कुंभ (Aquarius Horoscope)
तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस योग्य आहे.
मीन (Pisces Horoscope)
एखादया विपरित घटनेतून लाभ होणाच्या योग आहे. कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.