Horoscope 
राशीभविष्य

Horoscope |'या' राशीच्या व्यक्तींना चांगली बातमी ऐकायला मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Siddhi Naringrekar

मेष (Aries Horoscope)

बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope)

खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. प्रवासाचा योग येईल.

मिथुन (Gemini Horoscope)

आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.

कर्क (Cancer Horoscope)

घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाचा योग येईल.

सिंह (Leo Horoscope)

आज तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल. अचानक धनलाभ होईल. मनासारखी कामे होतील.

कन्या (Virgo Horoscope)

आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जायची संधी मिळेल. तुम्हाला आवडेल असे काहीतरी कराल. कोणताही निर्णय विचार करुन घेणे गरजेचे आहे.

तूळ (Libra Horoscope)

व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या मनासारखा जाईल.जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

धनु (Sagittarius Horoscope)

आज तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस योग्य आहे.

मकर (Capricorn Horoscope)

आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापारात आर्थिक लाभ होतील. आपल्या केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

आजचा दिवस शुभ आहे. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल.

मीन (Pisces Horoscope)

आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. कोणताही निर्णय विचार करुन घेणे गरजेचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ShahRukh Khan : किंग खानला 'या' चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांचाही सन्मान

Anil Parab : "गृहमंत्रीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक" अनिल परब यांचा घणाघात

Mahadevi elephant : महादेवी हत्तीणीच्या पुढच्या पायाला फ्रॅक्चर; वनतारा पशुवैद्यकीय तज्ञांची माहिती

Lionel Messi In India : फुटबॉलचा सम्राट आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार! वानखेडेवर विराट-सचिनसोबत पाहायला मिळणार थरारक सामने