राशीभविष्य

Horoscope| 'या' राशीच्या लोकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे, दिवस असणार उत्साहवर्धक

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

आज आपल्या कष्टांना यश मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरवर्गासाठी आजचा दिवस उत्तम राहिल. बॉसकडून कौतुकाचा वर्षाव होईल.

वृषभ (Taurus Horoscope)

आज घरात वातावरण प्रसन्न राहिल. मनाला छान वाटेल. त्याचप्रमाणे कुटुंबिक सुख लाभेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope)

आज नवनवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक सौख्य लाभेलस मनाला समाधान वाटेल. परंतू कामानिमित्त घारपासून दूर जावे लागेल.

कर्क (Cancer Horoscope)

भावनावर नियंत्रण ठेवा. राग आला त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. काम करताना काळजीपूर्वक करा.

सिंह (Leo Horoscope)

पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील.

कन्या (Virgo Horoscope)

कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनाची सुरुवात होऊ शकते. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.

तूळ (Libra Horoscope)

दिवसभर मन प्रसन्न असेल. गृहसौख्य, पत्नी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा.

धनु (Sagittarius Horoscope)

व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल.

मकर (Capricorn Horoscope)

कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.

कुंभ (Aquarius Horoscope)

विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल

मीन (Pisces Horoscope)

महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. कौटुंबिक पातळीवर समाधानी राहाल. भाऊबहिणीकडून पाठबळ मिळेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका