मेष (Aries Horoscope)
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती निश्चित आहे. आज तुम्हाला एखाद्या अज्ञात स्रोताकडून पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या अनेक आर्थिक समस्या दूर होतील.
वृषभ (Taurus Horoscope)
वैवाहिक संबंधात प्रवेश करण्यासाठी चांगला काळ. तुमचे काम जलद करण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानात अधिक गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका.
मिथुन (Gemini Horoscope)
अत्यंत शुभ दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल.धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या.व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे.
कर्क (Cancer Horoscope)
दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमाच्या हास्याने होईल. तुम्हाला बऱ्याच काळापासून येणाऱ्या ताणतणावांपासून आराम मिळेल. आज आर्थिक अडचणी कमी होताना दिसत आहेत.
सिंह (Leo Horoscope)
कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. भांडण, वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता, तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo Horoscope)
आज तुम्ही इतरांच्या शब्दांवर गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या सर्वांसाठी खूप सक्रिय आणि अत्यंत सामाजिक दिवस असेल.
तूळ (Libra Horoscope)
आजचं चंद्रनक्षत्र भ्रमणात आपल्या दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल.कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल.
धनु (Sagittarius Horoscope)
फायदा, नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन, मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील.
मकर (Capricorn Horoscope)
तुमच्या करिअरच्या संधी वाढवण्यासाठी तुमच्या व्यावसायिक शक्तीचा वापर करा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अमर्याद यश मिळण्याची शक्यता आहे. हा दिवस आनंदाने भरलेला आहे.
कुंभ (Aquarius Horoscope)
नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे.शनिबदलामुळे प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील.
मीन (Pisces Horoscope)
मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना,गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल.