Horoscope 19 Feb 2026 
राशीभविष्य

Daily Horoscope : 'या' राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल, वाचा आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 19 Feb 2026: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशी भविष्य.

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे.मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल.

वृषभ (Taurus Horoscope)

व्यापारात फायदा होईल जोखमीच्या व्यवहारात सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रात यश येईल. पदप्राप्ती सन्मान वाढेल.

मिथुन (Gemini Horoscope)

नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल.

कर्क (Cancer Horoscope)

पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. लाभदायक दिवस आहे. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका.

सिंह (Leo Horoscope)

कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल.

कन्या (Virgo Horoscope)

जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका.

तूळ (Libra Horoscope)

आपण केलेल्या कार्याचा परतावा मिळणे कठीण जाईल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

धार्मिक प्रवृत्तीत वाढ होईल.मानअपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे.

धनु (Sagittarius Horoscope)

नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात वातावरण असंतोषजनक राहील. गुप्तशत्रुकडून कारवाया घडतील.

मकर (Capricorn Horoscope)

व्यापार कारखानदार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. कला तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत.

कुंभ (Aquarius Horoscope)

अचानक धनलाभ होईल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे.

मीन (Pisces Horoscope)

आरोग्य प्रकृती स्थिर व उत्साहपूर्ण राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळावर प्रवास घडेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा