आजचा सुविचार - "कधीही अपयशाचं भय बाळगू नका. अपयश हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. ज्या क्षणी तुम्ही अपयशाला स्विकाराल, त्या क्षणी तुम्ही नव्या यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकता."