Daily Good Thinking: मराठी सुविचार म्हणजे जीवनात प्रेरणा देणारे, सकारात्मक विचार देणारे छोटे, अर्थपूर्ण वाक्य, जे तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घ्या आजचा सुविचार काय?
Published by : Riddhi Vanne
आजचा सुविचार - माझ्या परवानगीशिवाय मला कुणीही दुखावू शकत नाही