India

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश

Published by : Lokshahi News

मिथुन चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना पूर्णविराम देत मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश केले आहे.

पश्चिम बंगाल मध्ये या महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. या सभेत अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा बीजेपी प्रवेश केला.

यापूर्वी मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसीने मिथुन यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती. ते 2014 पासून डिसेंबर 2016 पर्यंत टीएमसीकडून राज्यसभेत खासदार होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."