Mumbai

महत्त्वाची बातमी! HSC बोर्डाकडून आज 12वीच्या ऑफलाईन परीक्षांचे प्रवेशपत्र मिळणार; असे करा डाउनलोड

Published by : Lokshahi News

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. मात्र आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.

कोरोनामुळे दोनवर्ष दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा (Maharashtra State Board Exams) घेता नाही आल्या. त्यामुळे परीक्षाही ऑनलाईन होत होत्या मात्र आता राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच (Board Exams of Maharashtra state Board) होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. 

आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये बारावीची परीक्षा होणार आहे. म्हणूनच स्टेट बोर्डातर्फे बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र (MH state board 12th exam Hall ticket) उद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्य शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक कढून राज्यातील सर्व महाविद्यालयांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशपत्रांबाबत सांगण्यात आले. हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा