Uncategorized

अजय देवगण करणार ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका

Published by : Lokshahi News

ओटीटीवर धमाका करण्यासाठी अजय देवगण तयार, सीरीजमध्ये दिसणार जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झालाय.'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर 'रुद्र- द एज ऑफ डार्कनेस'नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.अजय देवगण या सीरीजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे.

हॉटस्टारच्या या स्पेशल सीरीजची निर्मिती सध्या जोशात सुरू असून, मुंबईतील बर्‍याच आयकॉनिक लोकेशन्समध्ये या सीरीजची शूटिंग होणार आहे. चित्रपटांमध्ये आपली जादू विखुरल्यानंतर, अभिनेता अजय देवगण आता ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर 'रुद्र- द एज ऑफ डार्कनेस'नावाची एक क्राईम ड्रामा सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात