Vidhansabha Election

Amit Deshmukh Voting | अमित देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना काय केलं आवाहन? | Lokshahi

अमित देशमुख यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला, मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडी सरकार येईल असा विश्वास व्यक्त.

Published by : shweta walge

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडत आहे. कॉग्रेस लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की, आज मतदान आहे. आम्ही पाच वर्षे केलेल्य कामाची पावती उमेदवाराला मिळत असते. आम्ही सर्वांनी ग्रामस्थांच्या समवेद मतदानाचा हक्क बजावला आहे. मी प्रत्येकाला आवाहन करेन की, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा.

महाविकास आघाडीच सरकार येईल आज मतदान आहे. 23ला निकाल आहे. त्यानंतर परीवर्तन होईल आणि महाविकास आघाडीच सरकार येईल असा विश्वास कॉग्रेस लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा