Amit Shah  
Vidhansabha Election

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 3 ठिकाणी जाहीर सभा

धुळे, जळगाव आणि परभणीत अमित शाह यांच्या सभा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 3 ठिकाणी जाहीर सभा

  • धुळे, जळगाव आणि परभणीत जाहीर सभा

  • या सभेतून अमित शाह काय बोलणार हे पाहणं महत्वाचे आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. धुळे, जळगाव आणि परभणीत अमित शाह यांच्या या जाहीर सभा होणार आहेत.

यामध्ये सेलू मतदारसंघातील उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी सभा असणार आहे. तर सिंदखेडा मतदारसंघाचे उमेदवार जयकुमार रावळ यांच्यासाठी सभा असून यासोबतच चाळीसगावचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधू काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश