Vidhansabha Election

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात; म्हणाले...

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे. माहीम फिशरमन कॉलनी येथून अमित ठाकरेंच्या प्रचाराला सुरुवात झाली. अमित ठाकरे यांना माहिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांचा प्रत्येक घरोघरी जात प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. प्रचाराच्यावेळी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, पुढे 15 - 20 दिवस आहेत ते डोअर टू डोअर जाऊन लोकांना भेटण्याचीच माझी इच्छा आहे. मी रॅलीमध्ये वैगरे विश्वास नाही ठेवत. एक - दोन काढेन पण मला लोकांपर्यंत पोहचायचं आहे त्यांना सांगायचं आहे, त्यांना समजावायचं आहे की माझं व्हिजन काय आहे. तुम्ही कोणाला मतदान करणार आहात ते त्यांना कळलं पाहिजे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांचा प्रतिसाद बघून बरं वाटते आहे. 2009 ला पण मी नितीन सरांसाठी डोअर टू डोअर गेलेलो. असे अमित ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."