Amravati analysis by local reporter 
Vidhansabha Election

Vidhansabha Election| Amravati |अमरावतीमधील 8 जागांवर कोणाचा झेंडा,स्थानिक पत्रकारांचं विश्लेषण काय?

अमरावतीमधील ८ मतदारसंघातील राजकीय समीकरणे काय आहेत. या जागांवर कोणाचा झेंडा फडकणार याबाबत स्थानिक पत्रकारांनी विश्लेषण केलं आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. इथे एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, आणि मेळघाट हे सहा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदार संघात येतात. अमरावती जिल्हयात एकूण 8 विधानसभा मतदार संघ असून यापैकी 6 विधानसभा मतदार संघ अनुक्रमे -बडनेरा, अमरावती,तिवसा,दर्यापूर, मेळघाट, अचलपूर हे विधानसभा मतदार संघ आहे. अमरावतीमधील ८ मतदारसंघातील राजकीय समीकरणे काय आहेत. या जागांवर कोणाचा झेंडा फडकणार याबाबत स्थानिक पत्रकारांनी विश्लेषण केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद