अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातील मतमोजणी आज पार पडणार आहे. अमरावतीच्या लोकशाही भवनात प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सकाळी 8वाजेपर्यंत कोणाचा विजय होणार याचा येणार अंदाज लागला जाऊ शकतो. तर अचलपूर मधून बच्चू कडु, बडनेरा मधून रवी राणा व तिवसा मधून यशोमती ठाकूर यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहेत. 2019 मध्ये भाजप 1,काँग्रेस 3,प्रहार 2,युवा स्वाभिमान 1 व एका ठिकाणी अपक्ष विजयी मिळवला होता