Vidhansabha Election

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल; स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल येणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल येणार

  • मतदानयंत्रांची स्ट्रॉग रूममध्ये रवानगी

  • स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदानयंत्रांची रवानगी स्ट्रॉग रूममध्ये करण्यात आली. उद्या ही मतदानयंत्रे मतमोजणी केंद्रांमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर मजमोजणीला सुरवात होऊन निकाल यायला सुरुवात होईल.

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...