Candidates Profile

Atul Benke Junnar Assembly constituency: जुन्नर मतदारसंघात अतुल बेनके यांची तिसरी लढत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके जुन्नरमध्ये पुन्हा एकदा मैदानात

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पुणे (जुन्नर)

उमेदवाराचं नाव-अतुल बेनके

पक्षाचं नाव-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

मतदारसंघ-जुन्नर

समोर कोणाचं आव्हान- सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तर काही अपक्ष उमेदवार असतील.

उमेदवाराची कितवी लढत- तिसऱ्यांदा , एकदा पराभव 2019 मधील आकडेवारी 9095 हजार मतांनी विजयी

मतदारसंघातील आव्हानं- पर्यटन तालुका घोषित होऊनही पाहिजे तितके पर्यटनावर काम नाही

शरद पवार यांची साथ सोडल्याने नाराजी

अमोल कोल्हे यांच्या होम स्पीच वर काम करावे लागणार

बिबट्यांचे मानवा वर होणारे वारंवार हाल्ले

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला.

मतदारांशी चांगला संपर्क.

आमदार निधीतून केलेली कामे.

मतदार संघात मतदारांच्या व्यक्तिगत भेटीवर भर.

बिबट सफारी मंजुरीसाठी प्रयत्न.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा