Candidates Profile

Avinash Brahmankar Sakoli Assembly Election 2024: नाना पटोलेंच्या विरोधात महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर रिंगणात

साकोली विधानसभा निवडणूक 2024: भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा नाना पटोलेंना आव्हान

Published by : shweta walge

उमेदवाराचं नाव - अविनाश ब्राह्मणकर

मतदारसंघ - साकोली (भंडारा)

पक्षाचं नाव - भाजप

समोर कोणाचं आव्हान - नाना पटोले

अविनाश ब्राह्मणकर हे दोनदा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.एकदा ते पंचायत समिती सदस्य देखील राहिलेले आहेत.

अविनाश ब्राह्मणकर साखरा पंचायत समिती सदस्य, सानगडी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करून ते लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी ) येथील जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधित्व सध्या करीत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य