Candidates Profile

Ravi Rana Badnera Vidhan Sabha Election Result 2024: रवी राणा विजयी

रवी राणा यांनी बदनेरा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मतांनी आघाडी घेतली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.

Published by : shweta walge

रवी राणा यांनी बदनेरा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये विजय मिळवला आहे. रवी राणा यांना 40035 एवढी मत मिळाली आहेत. रवी राणा यांचा 21642 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मतांनी आघाडी घेतली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा