Candidates Profile

Balasaheb Patil Karad Assembly constituency: राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांची सहावी निवडणूक; भाजपचे मनोज घोरपडे आव्हान

या मतदारसंघातून पाच वेळा ते सलग आमदार झालेले आहेत. शरद पवार साहेबांचे एकनिष्ठ राहिलेले आहेत तो त्यांचा प्लस पॉईंट आहे.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचं नाव - बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील

मतदारसंघ - कराड - उत्तर

पक्षाचं नाव - राष्ट्रवादी शरद पवार गट

उमेदवाराचा विभाग-पश्चिम महाराष्ट्र

समोर कोणाचं आव्हान- मनोज घोरपडे. भाजप

उमेदवाराची कितवी लढत- 6 वी लढत, 2019 मधील आकडेवारी 294470 पैकी 100509 मते मिळालेत

मतदारसंघातील आव्हानं- हणबरवाडी धनगरवाडी पाणी प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही त्याचबरोबर तरुणांसाठी नवीन इंडस्ट्रीज निर्माण करण्यात आलेली नाही तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी संवाद. मधल्या फळीमध्ये वाढलेला संपर्क तसेच भाजपचे मनोज घोरपडे धैर्यशील कदम हे एकाच छता खाली आल्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स - बाळासाहेब पाटील हे शांत आणि संयमी स्वभावाचे नेते आहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत संबंध आहे. या मतदारसंघातून पाच वेळा ते सलग आमदार झालेले आहेत. शरद पवार साहेबांचे एकनिष्ठ राहिलेले आहेत तो त्यांचा प्लस पॉईंट आहे. मधली फळी मजबूत असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल