Vidhansabha Election

Gopal Shetty : बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांनी घेतली माघार

बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

भाजप नेते विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांनी घेतली माघार

बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे.

त्यांची समजून काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु होते. यातच नुकतीच गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर गोपाळ शेट्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर आज भाजप नेते विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली आणि समजूत काढली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?