Vidhansabha Election

BJP Third Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर; अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर; 25 नवीन उमेदवारांची घोषणा, वर्सोव्यातून भारती लव्हेकरांना उमेदवारी.

Published by : shweta walge

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीतून 25 जणांना उमेदवारी करण्यात आली आहे. वर्सोव्यातुन भारती लव्हेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसच अनेक विद्यमान आमदारांना त्याच मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर लातूरमधून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बोरिवली - संजय उपाध्याय

घाटकोपर पूर्व - पराग शहा

वसई - स्नेहा दुबे

साकोली - अविनाश ब्राह्मणकर

वर्सोवा - भारती लवेकर

आहुती - सुरेश धस

देगलूर - जितेश अंतापूरकर

चंद्रपूर - किशोर जोरगेवार

माळशिरस - राम सातपुते

दरम्यान, महायुतीकडून आतापर्यंत २६० जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. अद्याप २८ जागांचा तिढा कायम असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता २४ तासांहून कमी अवधी उरला आहे. आज रात्री पर्यंत आणखी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा