Gopichand Padalkar  Team Lokshahi
Vidhansabha Election

Gopichand Padalkar | जतमध्ये गोपीचंद पडळकरांना भाजपमधूनच विरोध

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात विधानसभा निवडणूक साठी गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत. मात्र, जत तालुक्यातील भाजप नेत्यांकडून त्यांना विरोध केला जात आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पडळकरांच्या जतमधील उमेदवारीला विरोध केला आहे.

Published by : Team Lokshahi

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात विधानसभा निवडणूक साठी गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत. मात्र, जत तालुक्यातील भाजप नेत्यांकडून त्यांना विरोध केला जात आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पडळकरांच्या जतमधील उमेदवारीला विरोध केला आहे.

माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला सोडचिट्टी दिलेले माजी आमदार विलासराव जगताप, तमनगौडा पाटील यांच्यासह दुष्काळी जतच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

तर यावेळी विलासराव जगतापांनी फडणवीसांकडे आपल्या उमेदवारीची मागणी केली. नाहीतर पडळकरांऐवजी अन्य भूमिपुत्राला उमेदवार देण्याची मागणी केली आहे. तमनगौडा रवीपाटील व समर्थकांना देखील उमेदवारीची मागणी करत पडळकरांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे. गोपीचंद पडळकरांच्या ऐवजी भूमीपुत्राला उमेदवार देण्याची मागणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य