Uncategorized

मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Published by : Lokshahi News

परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी करणारे अनेक ई मेल मुंबई विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत.निकाल लवकरात लवकर जाहीर करणात नाही आले तर विद्यापीठ बॉम्बने उडवून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचही विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.विद्यापीठाला बीए, बीएससी आणि बीकॉम च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास सांगणारे धमकीचे ई मेल प्राप्त झाले आहेत.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर परीक्षा घेण्यास आणि निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाला बराच वेळ लागला. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्या सिस्टमवरून हे ई-मेल पाठवण्यात आले, त्याचा आयपी एड्रेस शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा