काम धंदा

Jobs: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज...

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्यासाठी कोणत्या पदावर किती जागा आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा भरायचा ते जाणून घ्या...

Published by : Sakshi Patil

अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. अशाच तरूणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्यासाठी कोणत्या पदावर किती जागा आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा भरायचा ते जाणून घ्या...

बृहन्मुंबई महानगरपालिका

रिक्त पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : पदवी उत्तीर्ण

एकूण जागा - 118

वयोमर्यादा : 38 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा