2019 मध्ये केंद्रात बहुमताने सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडतो आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली असून नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.