Candidates Profile

Suresh Bankar Sillod Vidhan Sabha|अब्दुल सत्तार यांच्याशी कडवी लढत

शिवसेना UBT उमेदवार सुरेश बनकर यांची सिल्लोड मतदारसंघात पहिली निवडणूक; अब्दुल सत्तार यांच्याशी कडवी लढत

Published by : shweta walge

छ संभाजी नगर

उमेदवाराचं नाव - सुरेश बनकर

मतदारसंघ - सिल्लोड

उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा

पक्षाचं नाव - शिवसेना UBT

समोर कोणाचं आव्हान (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार) - अब्दुल सत्तार

उमेदवाराची कितवी लढत - पहिली संधी (भाजपमधून आयात केलेला उमेदवार)

मतदारसंघातील आव्हानं

- अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लढत असताना अब्दुल सत्तार यांच्या वर लोकांचां जास्त विश्वास

- मराठा मते भाजपला मिळणे मोठे आव्हान

- विरोधकांनी बरेचशे कामे केलेली आहेत

- सतत आमदार असणाऱ्या उमेदवाराला पाडणे मोठे आव्हान

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स

- अब्दुल सत्तार यांचे विरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा

- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी सहानुभूती

- भाजपचे नेते देखील या ठिकाणी या उमेदवाराला मदत करू शकतात

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा

100 rs Coin : आता 100 रुपयांचंही येणार नाणं ; जाणून घ्या नाण्याची खास वैशिष्ट्ये

Sanjay Shirsat On Sanjay Raut : "तर अब्रुनुकसानीचा दावा...", संजय शिरसाट यांचा राऊतांना इशारा

Shubhanshu Shukla : अखेर तारीख ठरली ! 15 जुलै रोजी शुभांशू शुक्ला ठेवणार पृथ्वीवर पाऊल, लाईव्ह कुठे पहाता येणार ? जाणून घ्या