Candidates Profile

Chandradeep Narake Kolhapur Assembly constituency: कोल्हापुरातून चंद्रदीप नरके यांची धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी मैदानात

चंद्रदीप नरके हे यापूर्वी शिवसेनेतून दोन वेळा आमदार राहिले आहेत. गेल्या झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - कोल्हापूर

उमेदवाराचं नाव- चंद्रदीप नरके

पक्षाचं नाव- शिवसेना शिंदे गट

मतदारसंघ- करवीर विधानसभा मतदार संघ

समोर कोणाचं आव्हान-काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राहुल पाटील

उमेदवाराची कितवी लढत- चौथी लढत तर 2019 मधील आकडेवारी - ११३०१४ -चंद्रदीप नरके यांना मते पडली.

मतदारसंघातील आव्हानं- हा मतदारसंघ पूर्णतः ग्रामीण भागातून इतर ग्रामीण वाड्यावर त्यांचा विकास महत्त्वाचा आहे.

*या भागातील अनेक धनगर वाडे हे विकासापासून वंचित आहेत.

*भागातील रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स - चंद्रदीप नरके हे यापूर्वी शिवसेनेतून दोन वेळा आमदार राहिले आहेत.

गेल्या झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाल.

शिवाय ते कुंभी सहकारी साखर कारखान्यात ते चेअरमन आहेत.

कारखाना कार्यक्षेत्र हा याच मतदारसंघातील भाग आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा