Vidhansabha Election

मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत गोंधळ, थोडक्यात बचावल्या

अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा, नवनीत राणा थोडक्यात बचावल्या.

Published by : shweta walge

मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या राड्यादरम्यान र नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या थोडक्यात बचावल्या. या सगळ्या घटनेनंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा