Vidhansabha Election

Congress Mumbai: काँग्रेस मुंबईत 5 मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यता; जाणून घ्या कोणते आहेत ते उमेदवार ?

काँग्रेस मुंबईत 5 मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यता आहे. मुस्लीम बहुल भागामध्ये मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामध्ये...

Published by : Team Lokshahi

काँग्रेस मुंबईत 5 मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यता आहे. मुस्लीम बहुल भागामध्ये मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामध्ये अस्लम शेख, नसीम खान, अमित पटेल यांना संधी दिली जाणार आहे अशी बातमी समोर आली आहे. तर असिफ झकेरिया आणि मौसीम हैदर यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभेत मुस्लीम मतांचा फायदा झाल्याने हा निर्णय आता घेतला जाण्याची माहिती देखील समोर आली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर अस्लम शेख हे मलाड पश्चिमसाठी तसेच नसीम खान हे चांदिवली आणि अमिन पटेल मुंबादेवी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर असिफ झकेरिया वांद्रे आणि मौसीम हैदर हे अंधेरी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद