India

Cordelia Cruise: क्रूझवरील तब्बल 209 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Published by : Lokshahi News

कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॉर्डेलिया क्रूझवरील तब्बल 209 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. या क्रूझवर असलेल्या 1827 प्रवाशांपैकी सुरुवातीला 66 प्रवासी आधीच संक्रमित झाल्याचे आढळले होते. तर आता आणखी 143 लोकांना संसर्ग झाल्याचं आता समोर आलं आहे. अद्यापही 832 लोकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे.

या प्रवाशांना कॉर्डेलिया क्रूझच्या प्रवाशांना मध्यरात्री बीएमसी बसने सीएसएमटी स्थानकाजवळ सोडण्यात आले.दुसरीकडे 60 बाधित रुग्णांना भायखळ्यातील रिचर्डसन आणि क्रूडास जंबो कोव्हिड सेंटर आणि इतर ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा